Sunday, December 22, 2024
Homeकरमणूक'अॅनिमल' दोन दिवसांनी रसिकांच्या भेटीला

‘अॅनिमल’ दोन दिवसांनी रसिकांच्या भेटीला

मुंबई, दि. २९ [प्रतिनिधी] :- अभिनेता रणबीर कपूरचा बहुप्रतिक्षीत ‘अॅनिमल’ चित्रपट दि. ०१ डिसेंबर, शुक्रवार रोजी सिने रसिकांच्या भेटीला येत असून चित्रपट समीक्षकांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार हा चित्रपट पाहता-पाहता २०० कोटीच्या क्लब मध्ये सामील होईल.

रणबीर कपूर च्या ‘अॅनिमल’ बाबत असे म्हटल्याजात आहेत की, वडील-मुलाच्या नात्यावर आधारीत हा चित्रपट जेवढा अॅक्शन पट आहे, तेवढाच भावनिक ही. चित्रपटातील रणबीर-रश्मिका मंदानाच्या इंटीमेट दृश्य ही या चित्रपटाकडे रसिकांना आकर्षित करणारे एक महत्वाचे कारण माणल्याजात आहे. आकडेवारीचे बोलायचे झाल्यास या चित्रपटाने अॅडव्हांस बुकिंगच्या माध्यमातूनच ४५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या आकडेवारीच्या आधारावरच हा चित्रपट पहिल्याच दिवशी ७५ कोटीची कमाई करणार असल्याचा अंदाज व्यक्त केल्याजात आहे.

हेही वाचा

लक्षवेधी